International Research journal of Management Sociology & Humanities
( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
जागतिकीकरणाचे मराठी भाशेपुढील आव्हाने
1 Author(s): KARTIK PATIL
Vol - 9, Issue- 12 , Page(s) : 274 - 278 (2018 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
जागतिकीकरणाचे मराठीसह भारतातील विविध भाशांवर दुरगामी परिणाम होणार आहेत. जागतिकीकरणाच्या आर्थिक परिणामाची चर्चा सर्वत्र सतत सुरू आहे. तथापि जागतिकीकरणाच्या सांस्कृतिक परिणामांची आणि भाशेवरील परिणामाची चर्चा-चिकित्सा तुरळक अपवाद वगळता फारषी केली जात नसल्याचेच चित्र आहे. याचे एक कारण म्हणजे अनेक आक्रमणे झाली तरी, सामान्य मराठी माणसांनीच मराठी भाशा टिकवली आहे. आताही जागतिकीकरणाच्या रेट्यात सामान्य माणूसच मराठी भाशेचा सांभाळ करणारा असल्याचा विष्वास असणे हे आहे. असा विष्वास बाळगणे सार्थ असेल तरी जागतिकीकरणाच्या परिणामांना समोरे जाताना मराठी भाशा, संस्कृती, साहित्य आणि भारतीय माणसांची मूल्यव्यवस्था या बाबीचे नव्याने सिंहावलोकन करून भाशेचे सत्त्व आणि तत्त्व प्राणपणाने जपण्याची गरज आहे.