( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 54    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

गोपाळ हरि देशमुख उर्फ लोकहितवादी यांचे वाडःमयीन कार्य

    1 Author(s):  DR. VARSHA GAIKWAD

Vol -  9, Issue- 10 ,         Page(s) : 188 - 191  (2018 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

अव्वल इंग्रजीच्या काळात मोठमोठे साहित्यीक होऊन गेले. त्यांची नाळ, पाश्चात्य संस्कृतीशी ऐवढी जुळली होती की, भारतातील प्रत्येक मोठया साहित्यीकांनी केलेले मार्गदर्शन त्यांना निरर्थक वाटे. किंबहूना त्यांचे अनुकरण करणे त्यांना पसंत होते. ‘माला’ कार चिपळुणकर यांनी गोपाळ हरि देशमुख उर्फ लोकहितवादी यांचे विचार आपल्या निबंधमालेतून लोकांसमोर आणले. ते म्हणाले होते की, त्यांना स्वाभिमानाची मुळीच चाड नव्हती. त्यांनी आपला देश, धर्म, विद्या, संस्कृती, आचार, विचार इत्यादीची यथेच्छाविटंबना करून लोकांचा आत्मविश्वास समुळ नाहिसा केला. ऐतद्देशीयांना सर्रास, अडाणी, आळशी, निर्लज्ज, मुर्ख, भ्याड, निर्बल, टोणवे इत्यादी अपशब्दांची लाखोली वाहुन त्यांचा तेजोभंग केला असे आक्षेप वारंवार घेण्यात येतात. अशातÚहेची अतिशयोक्ती, निराधार व भ्रामक विधाने ऐकली म्हणजे ‘‘पुर्ण ग्रंथ पाहिल्यावीण। उगाच ठेवी जो दुषण।

लोकहितवादी: गणेश हरि केळकर, प्रथमावृत्ती, विजय प्रेस, शनिवार पेठ पुणे, 1925.
आजकालचा महाराष्ट्र: प्रभाकर पाध्ये, श्री. रा. टिकेकर, भारत गौरव ग्रंथमाला, कर्नाटक हाऊस, चिरावझार, मुंबई.2.
लोकहितवादी: गोपाळ हरि देशमुख ए डाॅ. एकनाथ ढोणे, स्नेहवर्धन प्रकाशन पुणे.
लोकहितवादी: गोपाळ हरि देशमुख: डाॅ. नीला पांढरे, उन्मेष प्रकाशन, सिंहगड रोड पुणे.
लोकहितवादी: काळ आणि कर्तुत्व: निर्मलकुमार फडकुले, काॅन्टीनेन्टल प्रकाशन, पुणे.
लोकहितवादी: गोपाळराव हरि देशमुख: गोवर्धन पारिख, मौज प्रकाशन मुंबई.
लोकहितवादींची शतपत्रे: संपादक, पु. ग. सहस्त्रबुध्दे, काॅन्टीनेन्टल प्रकाशन, पुणे.
लोकहितवादींचे चरित्र: कृष्णाजी नारायण आठल्ये, समन्वय प्रकाशन, कोल्हापूर, चित्रशाळा प्रेस 1026 सदाशिव पेठ, पुणे (1926).

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details