( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 34    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

लोकशाही प्रक्रिया आणि महिलांचा राजकीय सहभाग

    1 Author(s):  PROF. H.P. PARDHI

Vol -  10, Issue- 3 ,         Page(s) : 321 - 325  (2019 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

सर्व प्रकारच्या राजकीय व्यवस्थांचा अविभाज्य आंणि अनिवार्य घटक म्हणजे राजकीय सहभाग होय. लोकषाही शासनपध्दती मध्ये राजकीय सहभागाला विषेष महत्व आहे कारण लोकतांत्रीक शासन पध्दती मध्ये जनतेच्या सहभागाची अपेक्षा फार मोठया प्रमाणात केली जाते. अधिकांष देषामध्ये राजकीय सत्ता काही मोजक्या लोकांच्या हातात असते. हे निवडक सत्ताधारी लोक सर्वसामान्य जनतेला राजकीय व्यवस्थेच्या विभीन्न प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रेरीत करतात कारण या सहभागीतेमूळे ते आपल्या सत्तेला अधिक सुदृढ करतात आंणि याच कारणा मूळे राजकीय व्यवस्थेला सातत्य आंणि निरंतरता प्राप्त होत असते. डाॅ.धर्मविरच्या मते, ”जर कोणत्याही समाजाच्या बहूसंख्यांक जनतेला राजकीय सहभागाची संधी मिळत नसेल किंवा त्यांना या संधिपासून वंचित ठेवले जात असेल तर तिथे क्रांती होण्याची संभावना अधिक असते.

Dharmvir , “Political Scology”, Rajasthan Granth Academi Jaipur, 1983 P – 122.
2- Nanda S.S. “Political Theory”, Modern Publishers, Jallandhar, 1984, P – 468.
3- Bhambhari C.P. & Varma P.S., “The Urban Voter” (Muncipial Elections in Rajasthan An Emprical Study), National Publishers, Delhi,. 1973 P – 73 – 74.
4- Behare Suman, Bhartiya Samajik Sanstha, Vidya Prakashan, Nagpur, 1997.
5- Bobde Prakash, ‘Bhartiya Samaj Rachna’, Vidya Prakashan Nagpur, 1978.

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.

Testimony


Bank Details