( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 117    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

यषवंतराव चव्हाण यांच्या आर्थिक विचारांचा अभ्यास

    1 Author(s):  PROF. DR. SWARNLATA WARKE

Vol -  1, Issue- 1 ,         Page(s) : 182 - 193  (2010 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

खाद्या व्यक्तिमत्वाला काळ घडवितो तर काही व्यक्तिमत्व अषी असतात जी काळालाच घडवीतात. अषाच काही व्यक्तिमत्वंापैकी एक म्हणजे यषवंतराव चव्हाण होय. 1 मे, 1960 रोजी मराठी भाशिकांचे मुंबई राजधानी असणारे ‘महाराश्ट्र राज्य’ आणि गुजराती भाशिकांचे ‘गुजरात राज्य’ या दोन स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. महाराश्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यषवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्विकारली. यषवंतराव यांनी महाराश्ट्राच्या निर्मिती पासून आर्थिक बाबीकडे महत्वपूर्ण लक्ष केंद्रीत केले. या थोर व्यक्तिचे कार्य सर्वव्यापी आहे. त्यांच्या कार्यावर विविध विचारवंतानी प्रकाष टाकलेला आहे. मात्र यषवंतराव चव्हाण यांच्या राजकीय जीवनातील प्रकाषमान यषामुळे त्यांच्या आर्थिक कार्यावर, विचारावर विपूल असे लिखाण झालेले दिसून आलेले नाही. राजकीय विचार प्रमाणेच यषवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार महत्वाचे वाटतात.

1) देसाई आणि भालेराव (1976):”भारतीय अर्थव्यव्स्था“, निराली प्रकाषन, पुणे.
2) जोषी रामभाऊ (1976)ः ”यषवंतराव: इतिहासाचे एक पान“, केषरी प्रकाषन, पुणे.
3) बोधनकर सुधिर व अलोणी विवके (2003)ः ”सामाजिक संषोधन पद्धती“, श्री साईनाथ प्रकाषन, नागपूर.
4) कोंडेवार यू.बी. व कोंडेवार स्मिता (2005)ः ”आर्थिक विचारांचा इतिहास“, षोभाभारती प्रकाषन, अहमदपूर, लातूर.
5) रायखेलकर ए.आर. (2005)ः ”आर्थिक विचारांचा इतिहास“, विद्या बुक पब्लिषर्स, औरंगाबाद.
6) चव्हाण यषवंतराव (2006)ः ”युगांतर“ कॉन्टिनेन्टल प्रकाषन, पूणे.
7) मेंहेदळे विष्वास (2007)ः ”यषवंतराव ते विलासराव“, अनुबंध प्रकाषन,पुणे.
8) Oberoi Pawan Kumar (2013) : “Research Methodology”, Global Academic Publishers & Distributors, New Delhi.
9) Suory M.M. (2003) : India Central Government Budgets (1947-48 to 2003-04) New Century Publication, Delhi.

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details