( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 79    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

दुग्ध व्यवसायात महाराष्ट्राचे स्थान

    1 Author(s):  DR. RAJESHWAR DINKAR RAHANGDALE

Vol -  9, Issue- 12 ,         Page(s) : 150 - 156  (2018 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

देषाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सबलीकरणात दुग्ध व्यवसायाने फार महत्वाची भूमिका बजावली आहे. आजही भूमिहिन मजुरवर्ग, षेतकरी मोठया प्र्रमाणावर या व्यवसायाचा उपयोग उपजिवीका चालविण्यासाठी करतात. थोडक्यात या कार्यक्षेत्रात देषाच्या रोजगार निर्मिती व दारिद्रय निर्मूलनाच्या कामातील योगदान उल्लेखनीय आहे. दुध मुबलक प्रमाणात उपल्बध असल्यामुळे भारतीय दुग्ध व्यवसायाला उज्ज्वल भवितव्य आहे. गेल्या चार वर्शात भारतातील दुधाचे उत्पादन 4 टक्के ने वाढले आहे तर याच काळात जगातील दूध उत्पादन 2 टक्के घटले आहे. उत्पादनाच्या आणि वितरणाच्या नवीन तंत्रज्ञानामुळेही दूध उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. दूध उत्पादन आणि प्रक्रिया केलेल्या दुधाच्या व्यवसायात संघटीत क्षेत्राचे महत्व वाढत आहे. नॅषनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (छक्क्ठ), डेअरी को-आॅपरेटिव्ह सोसायटीज आणि निरनिराळया राज्यातील दूध उत्पादन करणारे प्लांटस्च्या सहकार्यातून दूध उत्पादन वाढीस मदत होते.

1) www.chawadi.com/plan-for-dairy-business-under-nabard/
2) महाराश्ट्राची आर्थिक पाहणी- 2017-18, 2018-19
3) डाॅ. सुशमा केसकर ‘‘युवतींसाठी करिअर मार्गदर्षन’’ स्नेहवर्धन पब्लिषिंग हाऊस, पुणे.
4) श्री. बाळ सडवेलकर ‘‘नव्या वाटा नव्या दिषा’’ नवचेतन्य प्रकाषन.
5) श्री.सचिन उबाळे ‘‘दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण विकास’’ योजना, एप्रिल 2002
6) डाॅ. पाटील व कुंभार ‘‘दुग्ध व्यवसाय दषा आणि दिषा’’ आषानंद प्रकाषन, मंगळवार पेठ, कोल्हापूर.2004

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details