( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 238    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

बंजारा जाति : भाषा और लोकसाहित्य

    1 Author(s):  ANGOTHU VENKAT NAIK

Vol -  6, Issue- 6 ,         Page(s) : 302 - 306  (2015 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

भाषेची रचना ही लिहीता वाचता येणा-या लोकांकडुनच नव्हे तर सर्व प्रकारच्या लोकांकडुनच केली जाते । भारतातील प्राचीन जनजातींमधील बंजारा ही एक प्रमुख जात आहे । मुख्यत्वे भारतातील वीस प्रांतामध्ये सतरा नावाने व उप नावाने बंजारा ओळखले जातात।ज्यांची जन संख्या ही चार करोड पेक्षा जास्त असु शकेल असे वाटते । भारत देशाची एकमात्र बंजारा जमात आहे जिची बोली, वेशभूषा, गोत्र हे एकसारखेच आहे । बंजारा आजही आपल्या विभिन्न प्रांतात असलेल्या आपल्या जातभाईंना आपल्या मातृ बोलीत बंजारा/गोरमाटी भाषेत बोलतात । विशीष्ट वेषभुषा, केशभुषा त्याची आपली ओळख करुन देणारी आजही काही प्रांतांमध्ये सुरक्षित आहे । दुसरी महत्वपुर्ण गोष्ट म्हणजे आजही गोत्राच्या आधारेच लग्नसंबंध जुळवीण्यात येतात अशी ही एकमात्र बंजारा जात भारतीय जमात आहे ।

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details