International Research journal of Management Sociology & Humanities
( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
सणांचा राजा - श्रावण
1 Author(s): DR. ARUNA RAVINDRA WAGHOLE
Vol - 17, Issue- 8 , Page(s) : 144 - 150 (2026 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
भारतीय संस्कृती महान आहे. भारतातील विविध राज्यातील त्यांचे सण, चालीरिती, रूढी, परंपरा यातून विविधतेतून एकता भारतीय समाजात, संस्कृतीत दिसते. प्रामुख्याने मराठी महिने चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन इ. बारा महिन्यात काहीना काही सण असतात.