International Research journal of Management Sociology & Humanities
( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
तत्वचिंतक संत जनाबाई
1 Author(s): DR. ANJALI PANDE
Vol - 9, Issue- 10 , Page(s) : 242 - 248 (2018 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
आपल्या भक्तीने, व्यासंगाने आणि बहुश्रुततेने समस्त मराठी मनावर अधिराज्य गाजवणा-या संत जनाबाईंनी संत मांदियाळीत मानाचे स्थान निर्माण केले आहे. जनाबाईंच्या पारमार्थिक आणि लौकिक जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यातून उमटले आहते. जनाबाईंचे अभंग वैविध्यपूर्ण आहेत.