( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 13    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

नव्वदोत्तर मराठी ग्रामीण कादंबरी : भाषाशैली

    1 Author(s):  DR.KISHOR NATTHU SONAWANE

Vol -  11, Issue- 10 ,         Page(s) : 385 - 390  (2020 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

विचार, भावना व कल्पना व्यक्त करण्याचे भाषा महत्त्वाचे माध्यम आहे. साहित्यकृती गद्य असो वा पद्य भाषाशैली हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कादंबरीवाड्.मयप्रकारात भाषाशैली मांडण्याची, वापरण्याची, प्रयोग करण्याची लेखकाला एक संधी असते. कादंबरीच्या भाषाशैली वर कादंबरीचे सौंदर्य, परिणामकारता अवलंबून असते. कादंबरीची भाषाशैली व्यक्तिरेखा, निवेदनपद्धती, संवाद, वातावरण याप्रमाणे बदलणारी असते. त्याप्रमाणे लेखक ज्या प्रदेशातून येतो त्यातून आकार घेतअसते. कादंबरीत निवेदन व संवादासाठी भाषा महत्त्वाची ठरते.

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details