( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH

Impact Factor* - 6.2311


**Need Help in Content editing, Data Analysis.

Research Gateway

Adv For Editing Content

   No of Download : 39    Submit Your Rating     Cite This   Download        Certificate

भारतातील दिव्यांग लोकसंख्या व सबलीकरण : एक अभ्यास.

    2 Author(s):  MR.SURYAWANSHI BHANDAJI RANGRAO,DR. INGLE RAOSAHEB PIRAJI

Vol -  12, Issue- 11 ,         Page(s) : 22 - 32  (2021 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH

Abstract

भारतातील दिव्यांगांची लोकसंख्या वाढत आहे. जगात अशिया खंडात दिव्यांगांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण या खंडात विकसनशील व अविकसित देशाचा समावेश आहे. जगातील अनेक देशांनी सामाजिक न्याय, समानता, समान हक्क, या तत्वानुसार समाजातल्या शारीरिक दुर्बल, आर्थिक दुर्बल घटकाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास साध्य केलेला आहे. पण दिव्यांगांच्या विकासाला प्रारंभी कमी महत्व दिल्याचे दिसून आले आहे. 1976 साली पार पडलेल्या संयुक्त राष्ट्रा संघाच्या सर्वसाधारण सभेपासून ‍दिव्यांगांच्या विकासाला जगातील अनेक राष्ट्रात चालना मिळाली त्यानंतर जगातील अनेक देशातील सरकार कडून आपापल्या देशातील दिव्यांगांच्या विकासासाठी वेगवेगळी ध्येयधोरणे आखली जातात भारता सारख्या विकसनशील देशात वाढत्या लोकसंख्येबरोबरच लोकसंख्येतील वाढत्या दिव्यांगांचे प्रमाण ही एक प्रमुख समस्या आहे.

*Contents are provided by Authors of articles. Please contact us if you having any query.






Bank Details