|
राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि आरक्षण धोरण
1
Author(s):
DR.ARUNA RAVINDRA WAGHOLE
Vol - 17, Issue- 6 ,
Page(s) : 118 - 121
(2026 )
DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
Get Index Page
Abstract
छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यांना समान संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जाणता राजा व दलित वस्तीत जाऊन त्यांच्या लोकांत पंक्तीत जेवणारा राजा म्हणजे शाहू छत्रपती. त्यांच्या संस्थानात अस्पृश्यांना दरबारात, राजवाडयात नोकरीसाठी घेतले. राजाराम कांबळे या अस्पृश्याला कोल्हापुरात मध्यवस्तीत हॉटेल बांधून दिले.
|