|
डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोणातुन बौध्द धर्म विषयक तात्त्विक चिंतन
1
Author(s):
DR. MEERA KASHINATH SHELKE
Vol - 17, Issue- 3 ,
Page(s) : 49 - 53
(2026 )
DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
Get Index Page
Abstract
प्रस्तुत शोधनिबंधामध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मविषयक चिकित्सा केली आहे. त्यांनी हिंदु, मुस्लिम, शीख, बौध्द, ख्रिश्चन आदी सर्वच धर्माचे अध्ययन केले होते. त्यांनी धर्माच्या संदर्भात भरपुर लिखान केल्याचे आढळुन येते. त्यांचे धर्मविषयक विचार काय आहेत?
|